Welcome to The Thane District Central Co-Op Bank Ltd. Home | About Us | Board | Photo Gallery | Contact Us
 
 
     

JOB APPLICATION STATUS

 

बँकेच्या नोकरभरतीच्या जाहिरातीस  प्रतिसाद देऊन नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या उमेदवारांना सुचित करण्यात येते की,

पात्र उमेदवारांची यादी लेखी परिक्षेच्या पूर्वी बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल व पात्र उमेदवारांना ईमेल / SMS व लेखी

पत्राने कळविण्यात येईल. तरी उमेदवारांनी बँकेच्या संकेत स्थळाला वेळोवेळी भेट देऊन माहिती घ्यावी. सदर बाबत बँके कडे दूरध्वनी

वरून संपर्क करू नये.

 

नोकर भरतीसाठी  लेखी परिक्षा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ( साधारणतः २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१७)

या कालावधीत  घेण्यात येणार असल्याने, उमेदवारांनी लेखी पत्राची वाट पहावी.

सदरची पत्रे  दि. १५ डिसेंबर २०१७ नंतर पाठविण्यात येतील कृपया याची नोंद घेऊन सहकार्य करावे.

 
 
© Copyright | The Thane District Central Co-Op Bank Ltd
Security Tips |Forms |Contact Us |Privacy Statement |Disclosure |Terms & Condition
 
style="border:#330099 solid 1px; border-radius:5px;"